Home Breaking News उर्से (मावळ) येथे धक्कादायक प्रकार; महिलेला गंभीर दुखापत, जमिनीच्या वादातून महिलेला बेदम...
या प्रकरणी संतोष तुकाराम रसाळ (वय ४०), त्याची पत्नी, मारूती तुकाराम रसाळ (वय ४५) आणि त्याची पत्नी (सर्व रा. उर्से, ता. मावळ, जि. पुणे) यांच्याविरोधात शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी (दि. २३ मे) शिरगाव पोलीस ठाण्यात येऊन आपली तक्रार नोंदवली.