पुणे | प्रतिनिधी – कामाच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी! शिवम एंटरप्रायजेस घेऊन येत आहे नामांकित कंपनीमध्ये थेट कामगार भरतीची सुवर्णसंधी. शिक्षण ८वी पासपासून ते पदवीधरांपर्यंत असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र असून, आकर्षक पगार, ओव्हरटाईमची सुविधा, पी.एफ. व ईएसआयचा समावेश यामुळे ही नोकरी अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरणार आहे.
ग्रामीण आणि निमशहरी भागातील उमेदवारांसाठी उत्तम संधी
या भरतीच्या माध्यमातून शेकडो तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असून, यामुळे स्थानिक रोजगार वाढीस हातभार लागणार आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार संधी मिळणार असल्याने अनेक बेरोजगारांना दिलासा मिळणार आहे. तरुणांनी लवकरात लवकर आपली कागदपत्रे पूर्ण करून नोंदणीसाठी संपर्क साधावा.