Home Breaking News मुंबई महापालिकेच्या शाळेतील अक्षरा वर्मा हिचा ९६.८०% गुणांसह दहावीत राज्यात डंका; सर्व...
अक्षरा वर्मा ही एक सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीत वाढलेली, पण असामान्य इच्छाशक्तीने सजलेली विद्यार्थिनी आहे. घरची परिस्थिती बेताची असतानाही तिने कोणतीही अडचण आडवी येऊ दिली नाही. तिने मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर हे घवघवीत यश मिळवलं. आज तिचा हा प्रवास संपूर्ण मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे.