नाशिक येथे २५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान पार पडलेल्या INDIA TAEKWONDO FEDERATION CUP 2024–25 & 2nd KIDS CHAMPION OF CHAMPIONS 2025 (Kyorugi & Poomsae) स्पर्धेमध्ये ‘हसल टायक्वांदो अकॅडमी’च्या चिमुकल्यांनी अप्रतिम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध वयोगटांतील खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची लयलूट करत महाराष्ट्राचे आणि विशेषतः अकॅडमीचे नाव उज्वल केले.
या स्पर्धेत भारतभरातून आलेल्या खेळाडूंमध्ये आपल्या खेळाची छाप पाडत, या खेळाडूंनी जिद्द, शिस्त आणि मेहनतीचे उत्कृष्ट उदाहरण ठेवले.
1st Federation Cup 2024–25
-
🥇 अस्मी गोडबोले – सुवर्णपदक | सब-ज्युनिअर U-22kg
2nd Kids Champions of Champions – Kyorugi 2025
-
🥇 अविष्का शेट्टी – सुवर्ण | U-20kg (7–8 वर्षे)
-
🥇 अस्मी गोडबोले – सुवर्ण | U-23kg (9–10 वर्षे)
-
🥇 प्रीत व्यास – सुवर्ण | U-25kg (7–8 वर्षे)
-
🥈 अधिरोह पटवर्धन – रौप्य | U-22kg (7–8 वर्षे)
-
🥇 आरुष वर्तक – सुवर्ण | U-24kg (7–8 वर्षे)
-
🥈 रेयांश पाटील – रौप्य | U-24kg (7–8 वर्षे)
-
🥇 विहान शेट्टी – सुवर्ण | U-36kg (9–10 वर्षे)
2nd Kids Champions of Champions – Poomsae 2025
-
🥇 अविष्का शेट्टी – सुवर्ण
-
🥇 अधिरोह पटवर्धन – सुवर्ण
-
🥉 रेयांश पाटील – कांस्य