Tag: #SomataneToDehuTraffic
सोमाटणे ते देहू पोलीस स्टेशनदरम्यान वाहतूक कोंडीचा उच्चांक – नागरिक त्रस्त,...
पिंपरी-चिंचवड परिसरातील सोमाटणे फाटा ते देहू पोलीस स्टेशन दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या अतिवाहतूक आणि कोंडीमुळे अत्यंत अडचणीत आला आहे. विशेषतः सकाळी ऑफिस टाइम आणि...