Tag: #RevenueBoost
पिंपरी चिंचवड महापालिकेचा अभिनव उपक्रम : महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी...
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी मिळकत कर बिले नागरिकांपर्यंत वेळेवर आणि प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबवत आहे. महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन...