Tag: #MahayutiPolitics
दिल्लीत सकारात्मक बैठक; मुख्यमंत्रीपदावर अजूनही संभ्रम कायम! महायुतीत तिढा सुटण्याची प्रतीक्षा.
महायुतीतील प्रमुख नेत्यांनी दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरील तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला. या बैठकीला मुख्यमंत्रीपदाचे अनेक संभाव्य दावेदार उपस्थित...