Tag: #LiveInRelationship
ताथवडेतील कोहिनूर सोसायटीत कामगाराचा खून: प्रेमसंबंधातून हत्या, दोन आरोपींना अटक.
पिंपरी-चिंचवड, २४ जानेवारी २०२४: ताथवडे येथील कोहिनूर सॅफायर सोसायटीत एका कामगाराचा गळा आवळून व छातीत चाकू मारून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे....