Tag: #BuilderAttack
नवी मुंबईतील बिल्डरवर चेंबूरमध्ये गोळीबार, गुन्हेगार पसार
मुंबई, १० एप्रिल २०२५: मुंबईच्या चेंबूर येथे बुधवारी रात्री नवी मुंबईतील एका बिल्डरवर गोळीबार करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दुचाकीस्वारांनी सद्रुद्दीन खान (५०)...




