Tag: #BramptonMayor
कॅनडामध्ये हिंदू पुजारी निलंबित : खलिस्तानी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंसक भाषणाचा आरोप.
कॅनडातील ब्रॅम्पटन शहरातील हिंदू सभा मंदिरातील पुजारीवर खलिस्तानी आंदोलनादरम्यान हिंसक भाषण प्रसारित केल्याचा आरोप लावण्यात आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. ३ नोव्हेंबर रोजी...

