Tag: #BJPPCMC
पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड; लक्ष्मण जगताप यांचे कट्टर...
पिंपरी-चिंचवड | १३ मे २०२५ — आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...