Tag: #BeAware
एलआयसी काढण्याच्या बहाण्याने २ लाखांची फसवणूक! तळेगाव दाभाडेतील धक्कादायक प्रकार
तळेगाव दाभाडे, १३ फेब्रुवारी २०२५: शहरात सायबर गुन्हेगारीचा नवा प्रकार समोर आला आहे. एलआयसी ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून एका व्यक्तीला २ लाखांचा गंडा घालण्यात...