Tag: #हिटस्ट्रोक
उन्हाचा तडाखा! पुण्यात उष्णतेच्या धोक्यावर कडक नजर, आरोग्य यंत्रणा सतर्क!
पुणे : राज्यात उन्हाळ्याचा कहर वाढत असताना पुणे महापालिका आणि राज्य आरोग्य विभागाने उष्णतेच्या परिणामांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. उन्हामुळे होणाऱ्या हिटस्ट्रोक आणि...