Tag: #सुरक्षेचा_प्रश्न
नाशिकमधील धक्कादायक घटना: मांजामुळे दुचाकीस्वाराचे नाक कापले; गळ्यावर ४८ टाके
नाशिक शहरात एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना घडली आहे. एका दुचाकीस्वाराचा प्रवास जीवघेणा ठरला, कारण पुलाखाली उतरताना अचानक आडवा आलेला मांजा गळ्यात अडकल्याने त्याला...

