Tag: #सतर्कवाहतूक
तळेगाव येथे दुर्दैवी अपघात! किराणा आणायला गेलेल्या तरुणाचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू
तळेगाव स्टेशन येथे रविवारी रात्री घडलेल्या एका हृदयद्रावक अपघातात किराणा साहित्य घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने दुचाकीस्वाराला जबर...