Tag: #संस्कृतविद्यापीठ
रामटेकमध्ये डॉ. हेडगेवार यांच्या नावे तीन भव्य सुविधा केंद्रांचे लोकार्पण!
नागपूरजवळील रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अभिनव भारती परिसरात आज एक ऐतिहासिक सोहळा पार पडला.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र...