Tag: #शाळेतील_सुरक्षा_आवश्यक
मुंबईतील शाळेला मेलद्वारे खोटा बॉम्ब धमकीचा इशारा; पोलिसांनी घेतली तातडीची कारवाई!
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका खाजगी शाळेला आणि जूनियर कॉलेजला एक ईमेलद्वारे खोटा बॉम्ब धमकीचा इशारा मिळाला. यामुळे शाळेत खळबळ उडाली असून तातडीने पोलिसांनी आणि...