Tag: #फार्मर्सस्ट्रीट
‘फार्मर्स स्ट्रीट’ उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सेंद्रिय जीवनशैलीला पिंपरी-चिंचवडकरांचा पाठिंबा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘फार्मर्स स्ट्रीट’ उपक्रमाला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादनांचा आस्वाद घेण्यासाठी शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या...

