Tag: #पुणे_ट्रॅफिक
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा; पुणे जिल्ह्यात वाहतूक बदलाचे आदेश जारी
मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेल्या भव्य मोर्चामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक भागांतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर समाजबांधव सहभागी होणार...