Tag: #पर्यटन_जेट्टी
रायगडच्या विकासाला गती! विविध प्रकल्पांसाठी निधी, मंजुरी आणि तातडीने अंमलबजावणीचे आदेश
रायगड जिल्ह्यातील विकासकामांना वेग देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध प्रकल्पांची सद्यस्थिती, येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सखोल चर्चा करण्यात आली....