Tag: #न्याय
बारामती नगररचनाकाराला पावणेदोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची...
बारामती, पुणे – बारामती नगरपरिषदेमधील नगररचनाकार विकास किसनराव ढेकळे (वय ५०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकाऱ्यांनी पावणेदोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले....