Tag: #निवडणूकआयोग
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: घोषणा आज होणार, निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद...
मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची बहुप्रतीक्षित घोषणा आज करण्यात येणार आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, सर्वांच्या नजरा आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे लागल्या आहेत....