Tag: #गर्दीकाळातदिलासा
पुणे एसटी विभागाला बळकटी! उन्हाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर ४० नव्या बसेस उपलब्ध
पुणे:- उन्हाळी सुट्ट्या सुरू होताच प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत असते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) पुणे विभागाने प्रवासी वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी ४० नव्या...