Tag: #अमलीपदार्थविरोधीकारवाई
पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; ६८३ किलो गांजाचा नाश
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मागील काही महिन्यांत केलेल्या ५२ कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल ६८३.८३० किलो गांजा नुकताच नष्ट करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...