Ashwini Thorat
माळेगांव बाजार ग्रामपंचायत प्रकरण: सरपंच-सचिवाविरुद्ध कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा
अकोला/अमरावती, दि. ३० सप्टेंबर २०२५ – माळेगांव बाजार ग्रामपंचायतच्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतील अनियमिततेविरोधात तालुक्याचे प्रहार अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यवतमाळ दौरा; विविध विकास कामांचा आढावा व...
यवतमाळ, दि. २९ सप्टेंबर २०२५ – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी ११ वाजता यवतमाळ येथे दाखल झाले. त्यांच्या या दौऱ्यामुळे शहरात मोठी उत्सुकता...
माळेगाव बाजार शेतकरी हक्क सभेत बच्चूभाऊ कडूंचे आवाहन – २८ ऑक्टोबरला...
28 आॉक्टोबर रोजी होणार्या शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये शेतकर्यांनी सहभागी होण्याचे आव्हान बच्चूभाऊ कडू यांनी माळेगांव बाजार येथील शेतकारी हक्क सभेमध्ये केले. सभेला पंचक्रोशीतील हजारो...
पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा थेट जनसंवाद; नागरिकांना समस्यांच्या त्वरित निराकरणाची...
पिंपरी-चिंचवड | २० सप्टेंबर २०२५ :- पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांच्या अडचणींना थेट ऐकून त्यावर त्वरित तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी ९ वाजता काळेवाडीतील...
लोकअदालतीमध्ये पाणीपट्टी आणि मालमत्ता कराची ५ कोटींची थकबाकी वसूल.
पिंपरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याद्वारे नुकतेच राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या...
समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मर्सिडीज कंपनीचे योगदान मोलाचे – परिवहन मंत्री...
पुणे : समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने घेतलेला पुढाकार हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून इतर संस्थांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन...
चाकण परिसर वाहतूककोंडीमुक्त करण्यासाठी मोठी कारवाई : २३१ अनधिकृत बांधकामे हटवली,...
चाकण – औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे ठरत असलेल्या चाकण परिसरातील वाढती वाहतूककोंडी आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) सह...
महाराष्ट्राला नवा राज्यपाल; आचार्य देवव्रत यांचे मुंबईत भव्य स्वागत, आज राजभवनात...
मुंबई | महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे रविवारी (दि. १४) मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून ‘तेजस...
हडपसरमध्ये ‘जनसंवाद’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन
हडपसर | हडपसर परिसरात नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना थेट व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘जनसंवाद’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या न्याय-हक्कांसाठी आयोजित या...
शेगाव एसबीआय कॉलनी व गोकुळ कॉलनी रस्ते बांधकामाचे भूमिपूजन
शेगाव, दि. ०८ सप्टेंबर २०२५ (प्रतिनिधी):शेगाव शहरातील एसबीआय कॉलनी व गोकुळ कॉलनी परिसरातील रस्त्यांची अवस्था गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत दयनीय झाली होती. खड्डेमय रस्त्यांमुळे...

