28 आॉक्टोबर रोजी होणार्या शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये शेतकर्यांनी सहभागी होण्याचे आव्हान बच्चूभाऊ कडू यांनी माळेगांव बाजार येथील शेतकारी हक्क सभेमध्ये केले. सभेला पंचक्रोशीतील हजारो शेतकरी उपस्थित होते सोयाबीनला हमीभाव न मिळाल्यास जिलाधिकारी कार्यालयत सोयाबिनचे कुटार भरण्याचा इशारा शासनाला देण्यात आला या वेळी बच्चूभाऊ कडू यांची साध्वी चंफा माता मंदिराजवळून बैल बंडीत भव्य मिरवणूक काढण्यात आली ठिक ठिकाणी औक्षण करूण व जेसिबीद्वारे पुष्पव्रुष्ठी करून जंगी स्वागत शेतकर्यांकडून करण्यात आले.
हजारोच्या संख्येने शेतकारी उपस्थितीत होते या वेळी प्रहार कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ,आकोला बुलढाणा संपर्क प्रमूख नितीन आगे ,जिल्हा महासचिव राजेश खारोडे जिल्हा जिल्हाध्यक्ष कुलदिप पाटिल वसू युवक जिलाध्यक्ष सुशिल फुंडकर सुरज खारोडे ता, अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे विक्की मल्ल भैय्या देशमूख शहर अध्यष गौरव अरबट शंकर कडू मुन्ना बिहाडे संदिप ताथोड प्रदिप पाथ्रिकर बंडू नेमाड़े संतोष गीर्हे शेख शारिक विजय माकोडे अमित ईगळे कार्तिख ईगळे प्रशांत बाभूळकर अजय खारोडे रनविर काकडे सहगावातील प्रतिष्ठीत नागरिक व शेतकरी डाॅ दिलिप चिकटे ,रामराव माकोडे,डाॅ योगेश तायडे सुधिर चिकटे ,आरिफसेठ, संतोष काकडे,अरून आमले मुन्ना केला सलिम ख़ान संजय गवई हारून छिपा अॅडवोकेट जितेंद्र काकडे महादेव कुसुंबे दिलिप खंडाळकर अणील तायडे तसेच गावातील दिव्यांग बांधव व शेतकारी हजारोच्या संख्येने उपस्थितीत होते. सभेचे नियोजन प्रहार ता अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांनी नियोजनबद्ध केल्यामुळे त्याचे पंचक्रोशीमध्ये कौतूक करण्यात येत आहे