Home Breaking News प्रहार ता अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांच्या पत्नी यांनी विषेश पोलिस महानिरीक्षक...

प्रहार ता अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांच्या पत्नी यांनी विषेश पोलिस महानिरीक्षक I,G, साहेब अमरावती यांचेकडे केली तक्रार दाखल

814
0

तक्रारीमध्ये पोलिस संरक्षणाची मागणी
ग्राम पंचायत माळेगांव बाजार येथील भ्रष्टाचार उघड केल्याचा राग धरून व ग्रामपंचायत संबंधी तक्रार मागे घेण्याकरिता सरपंच पती संजय पाडूरंग अढाऊ, व अनिल जानराव घोगले ,सरपंच पतीचा ड्रायव्हर योगेश दयाराम कुकडे यांच्यासह अन्य आठ व्यक्तींपासून माझ्या व माझ्या मुलांच्या जीवित्वास धोका असून तक्रारी मधिल व्यक्ती कोणत्याही क्षणी मुलांचे अपहरण करुन घात पात करण्याची शंका तक्रारीमध्ये नमूद केले असून
तक्रारीमधिल

1,संजय पाडूरंग अढाऊ सरपंच पती
2 निखिल बलरामसिंह ठाकूर सरपंच पती याचा अवैध वाळू व्यवसाय करणारा भागीदार
3 दिनेश ओमप्रकाश छांगाणी
सरपंच पती याच अवैद्य वाळू व्यवसाय करणारा भागीदार
या तिन व्यक्ती वर विविध कलमा अंतर्गत तेल्हारा पोलिस स्टेशन जि अकोला व तामगांव पो,स्टे बुलढाणा येथे गंभिर स्वरूपाचे गुन्हे नोंद असून सुद्धा या व्यक्तिवर हद्दपारीची कार्यवाही ही न करता ग्राम पंचायत माळेगांव बाजार येथील भ्रष्टाचार माझ्या पतीनीं उघड केला म्हणून सरपंच पती याने तक्रारीमधिल व्यक्तीना हाताशी धरून पोलिस स्टेशन वर राजकिय दबाव आणून माझे पती यांना ऐका वर्षात दोन वेळा हद्दपारीचा आदेश काढण्यास भाग पाडले या आधी माझ्या पतिंनी ऐस पी साहेब अकोला यांना खोटे गुन्हे दाखल होणार आहेत व जिवित्वास धोका आहे अश्याप्रकायची तक्रार सुद्धा दिली होती परंतू तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सरपंच पती सह सरपंच पति ड्रायवहर व अन्य पाच लोकांनी माझ्या पतीवर हल्ला हा पंचायत समिति तेल्हारा येथे केला होता व सरपंच पती याच्या ड्रायव्हरणे खोटा रिपोट दिला होता जे की आधिच माझे पती हे ऐस पी साहेब अकोला यांना तक्रारीत म्हटले सुद्धा होते व ज्यांच्यावर आज रोजी गुन्हे दाखल आहेत त्याच व्यक्तिंचे जबाब हे सरपंच पती याने दिले आहेत वरील तिन व्यक्तिना हद्दपार न करता ऐकतर्फी कार्यवाही ही करण्यात आली आहे
मि मुलांच्या शिक्षणाकरीता तेल्हारा येथे राहत असून माझ्या व मुलांच्या जीवित्वास संबधित व्यक्ति पासून धोका निर्माण झाला आहे व काही घात पात झाल्यास तक्रारीमधिल 11 व्यक्ति हे जबाबदार असणार आहेत अश्या प्रकारची लेखी तक्रार ही
मां,विषेश,पोलिस महानिरीक्षक साहेब अमरावती यांना 7,10,2025 रोजी व जिलाधिकारी साहेब अकोला,व जिल्हा पोलिस निरिक्षक साहेब अकोला,व उपविभागीय पोलिस अधिकारी साहेब अकोट व ठाणेदार साहेब तेल्हारा यांना देण्यात आली आहे
व संबधित व्यकतीवरील असलेले सर्व गुन्हे ची माहीती ही झेराक्स प्रती मध्ये देण्यात आली.