सदरहू ज्ञानेश्वर आखरे यांच्या आत्मदनाच्या ईशार्या नंतर उपायुक्त अमरावती यांनी ग्राम पंचायत माळेगांव बाजार येथील भ्रष्टाचाराच्या चौकशिचे मुख कार्यकारी अधिकारी जि,प अकोला यांना दिले आदेश
उपायुक्त यांच्या आदेशाने मुख्य कार्यकारी अधिकारी जि,प, अकोला यांनी चौकशी करिता ञिसदस्सिय समिती गठित करण्यात आली
येत्या आठ दिवसामध्ये गठित करण्यात आलेल्या समितिने चौकशी करूण अहवाल सादर करण्यायाचे दिले आदेश
ग्राम पंचायत माळेगांव बाजार येथिल अनियमिततेला जवाबदार असणार्यावर कायदेशिर कार्यवाही करण्याचे पञ आखरे यांना देण्यात आले
या आधी पंचायत समिती तेल्हारा यांनी सहा अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत करून चौकशी करण्यात आली होती त्या चौकशीमध्ये पंधरावा वित्त आयोगामधील 19 मुद्द्यांपैकी फक्त ट्रॉली व टँकर खरेदी करणे या एकाच मुद्द्याची चौकशी करण्यात आली होती व 23 2 2023 ची विशेष ग्रामसभा व 14 वा वित्त आयोग काम बदल आराखडा हा बनावट व खोटा आहे हे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरून सिद्ध होत असताना ही हेतू परस्पर सरपंच व सचिव यांना वाचविण्याकरिता तेल्हारा चौकशी समितीने योग्य चौकशी केली नव्हती म्हणून उर्वरित मुद्द्यांवर आखरे यांचा आक्षेप असल्यामुळेखर्च झालेल्या पंधरावा वित्त आयोगामधील अंदाजे 49 लक्ष रुपये निधीचे सर्व दस्तावेज तपासण्याकरिता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी ञीसदस्यीय समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले
आखरे यांनी माहितीच्या अधिकारात तील सर्व 1094 झेरॉक्स प्रति ह्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत